'पती अनैसर्गिक S*% करतो...' सुनेने सासूकडे केली तक्रार, पण सासूनेच...
उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध तक्रार दिली आहे की, प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ दाखवून पती तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवायचा.
ADVERTISEMENT

बांदा (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात अशी काही तक्रार दिलीए की, ती ऐकून पोलिसांनाही हादरून गेले. महिलेचे म्हणणे आहे की, तिचा नवरा तिच्या प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अत्यंत निर्घृण पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणतो. इतकेच नाही तर तो अनैसर्गिक पद्धतीने सेक्स देखील करतो.
महिलेने सासूलाही सांगितलं, पण...
पीडित महिलेने पतीचा हा विकृतपणा तिच्या सासूला देखील सांगितला. पती कशाप्रकारे त्रास देतोय याबद्दल तिने सासूकडे तक्रार केली. पण या तक्रारीनंतर पतीला समज देण्याऐवजी सासरकडील लोकांनी सुनेलाचा मारहाण केल्याचा आरोप आता पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर सासरकडील मंडळींनी सुनेने या प्रकाराची कुठे वाच्यता केली तर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> लिफ्टने 21 व्या मजल्यावर गेली, तिथून उडी मारली, रूममध्ये रक्ताचे डाग, तरूणीने चिठ्ठीमध्ये लिहिलं, मला यापुढे...
आता महिलेने न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली आहे. डीआयजीच्या आदेशानुसार पोलिसांनी पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण शहर कोतवाली परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, तिचे 2022 मध्ये महोबा जिल्ह्यात लग्न झाले होते. महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणतो.










