एकाच खोलीत 6 मुली, एक मुलगा, ‘तो’ प्रकार बघून पोलिसही गांगरले!

ADVERTISEMENT

uttar pradesh kanpur hotel prostitution business police action against broker
uttar pradesh kanpur hotel prostitution business police action against broker
social share
google news

Uttar pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (Kanpur) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तेथील एका हॉटेलमध्ये सहा मुली (Six Girls) आणि एक मुलगा विचित्र अवस्थेत पकडले गेल्याने आता पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. पोलिसांच्या कारवाईत सहा मुली आणि एका मुलगा सापडल्याने वेश्याव्यवसाय (Prostitution) कधी पासून चालत होता असा सवाल करुन यामधील मुख्य आरोपी कोण त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

हॉटेलवर धाड

कानपूरमधील रेल बाजार परिसरातील हॉटेल संतोषमध्ये दिवसाढवळ्या सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या हॉटेलवर धाड टाकली तेव्हा एक मुलगा आणि सहा मुली त्या कारवाईत सापडल्या. त्यावेळी काही आक्षेपार्ह वस्तूही पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून सगळ्यांच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Thane: सासूला जनावरासारखं मारलं, सुनेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल चीड!

प्रसिद्ध हॉटेलवर आक्षेपार्ह

हॉटेल संतोषमधील सेक्स रॉकेटप्रकरणी कारवाई करण्याआधी हॉटेल रॉयल गॅलेक्सीमध्येही सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्याप्रकरणी हॉटेलमधील काही लोकांवर कारवाई केली होती. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी कारवाई करत हॉटेल संतोषमधील सेक्स रॅकेटवर कारवाई केली गेली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>क्रिकेटर रिझवानने उघड-उघड सांगितलं माझा Gaza ला पाठिंबा, ICC कारवाई करणार?

पोलिसांचा हॉटेलला घेराव

पोलिसांना खबऱ्यांना माहिती देताच पोलिसांनी हॉटेलला घेराव घातला होता. त्यानंतर हॉटेलमधील तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याने कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये चार महिलांसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात 2 दलालांचा सहभाग असून ते मुलींना हॉटेलमध्ये घेऊन जात होते. या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हॉटेलमधील चार मुलींसह एका युवकाला ताब्यात घेतले आहे. तर दोन दलालांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सर्व माहिती घेण्यात आली आहे. यामधील दोन दलाल होते, ते मुलींना हॉटेलवर घेऊन येत होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT