बदलापूर प्रकरणात आणखी एक पुरावा समोर; आरोपीच्या दुसऱ्या पत्नीचे गंभीर आरोप
बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीनं गंभीर आरोप केलेत. नवीन अपडेट पाहुयात.

ADVERTISEMENT
बदलापूर प्रकरणात अजूनही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. दोन चिमुरड्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात नराधम आरोपी अक्षय शिंदे तुरुंगात गेलाय. त्याच्या पहिल्या पत्नीनं याआधीच काही धक्कादायक आणि हादरवून टाकणाऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आता त्याची दुसरी पत्नी देखील समोर आलीय. तिनं देखील अक्षयच्या संदर्भात धक्कादायक आरोप केलेत. शिवाय तिनं एक मोठं पाऊल देखील उचललं आहे. या प्रकरणात नवं अपडेट काय आहे हेच पुढील काही मिनिटात बघुयात...