Uran Yashashri Shinde Case : यशश्रीच्या वडिलांचा आक्रोश, कुणावर आरोप केले?

मुंबई तक

Uran Murder Case : उरणमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटलेत. यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमध्ये २०१९ च्या एका प्रकरणात जेलमध्ये गेलेला दाऊद शेख आरोपी असल्याचा संशय तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Uran Murder Case : उरणमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटलेत. यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमध्ये २०१९ च्या एका प्रकरणात जेलमध्ये गेलेला दाऊद शेख आरोपी असल्याचा संशय तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे.

social share
google news

Uran Murder Case : नवी मुंबई उरण : उरणमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटलेत. यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमध्ये २०१९ च्या एका प्रकरणात जेलमध्ये गेलेला दाऊद शेख आरोपी असल्याचा संशय तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जातोय. यशश्री शिंदे हिच्या मृत्यला नेमकं कोण जबाबदार? यावर तिच्या वडिलांनी भाष्य केलंय.

    follow whatsapp