Maharashtra Opinion poll : विदर्भात मविआ देणार 'सप्राईज'; महायुती कुठे जिंकण्याचा अंदाज

मुंबई तक

ADVERTISEMENT

विदर्भातील लोकसभा मतदारसंघात काय आहे चित्र?
महाराष्ट्र, विदर्भ लोकसभा निवडणूक.
social share
google news

Maharashtra Lok Sabha election Opinion Poll 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीचे निकाल काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. यासाठी ४ जूनपर्यंत वाट बघावी लागणार आहे. पण, विदर्भातील मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे कौल काय असू शकतात, याबद्दल ओपिनियन पोलचे आकडे समोर आले आहेत. (Who will win more lok sabha seats in vidarbha, see opinion poll figures)

विदर्भातील काही निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागतील, असे अंदाज आहेत. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहेत. दुसरीकडे भंडारा-गोंदिया, बुलढाणा, गडचिरोली, यवतमाळ वाशिममध्ये महायुतीला धक्का बसण्याचा अंदाज आहेत.

Abp C-Voter ने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाचे ओपिनियन पोल केले आहेत. त्यात विदर्भातील कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार सद्यस्थितीत आघाडीवर पहा... 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रामटेक (चुरशीची लढत)

राजू पारवे - शिवेसना (शिंदे गट) - आघाडीवर
श्यामकुमार बर्वे - काँग्रेस - पिछाडीवर 

नागपूर (सोपा विजय) 

नितीन गडकरी - भाजप - आघाडीवर 
विकास ठाकरे - काँग्रेस - पिछाडीवर

ADVERTISEMENT

वर्धा (चुरशीची लढत)

रामदास तडस - भाजप - आघाडीवर
अमर काळे - राष्ट्रवादी (शरद पवार) - पिछाडीवर

ADVERTISEMENT

अमरावती (सोपा विजय)

नवनीत राणा - भाजप - आघाडीवर
बळवंत वानखेडे - काँग्रेस - पिछाडीवर

अकोला (सोपा विजय)

अनुप धोत्रे - भाजप - आघाडीवर
अभय पाटील - काँग्रेस - पिछाडीवर
प्रकाश आंबेडकर - वंचित - पिछाडीवर 

बुलढाणा (चुरशीची लढत)

प्रतापराव जाधव - शिवसेना (शिंदे गट) - पिछाडीवर
नरेंद्र खेडेकर - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर

भंडारा-गोंदिया (चुरशीची लढत)

सुनील मेंढे - भाजप - आघाडीवर
प्रशांत पडोळे - काँग्रेस - पिछाडीवर 

गडचिरोली-चिमूर (चुरशीची लढत)

अशोक नेते - भाजप - पिछाडीवर
नामदेव किरसान - काँग्रेस - आघाडीवर

चंद्रपूर (चुरशीची लढत)

सुधीर मुनगंटीवार - भाजप - आघाडीवर
प्रतिभा धानोरकर - काँग्रेस - पिछाडीवर

यवतमाळ-वाशिम (चुरशीची लढत) 

राजश्री पाटील - शिवसेना (शिंदे गट) - पिछाडीवर 
संजय देशमुख - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT