Madha lok sabha : मोदींची सभा, फडणवीसांची ताकद... माढ्यात कोणत्या फॅक्टरमुळे झाला भाजपचा पराभव?
Madha Lok Sabha Result analysis : माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने फडणवीसांनी ताकद लावली होती. पण, तरीही भाजपला पराभव स्वीकारावा लागला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४
भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव
धैर्यशील मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय
Madha Lok Sabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ जिंकण्यात भाजपला २०१९ मध्ये यश आले होते. पण, विजयसिंह मोहिते पाटलांनी साथ सोडताच माढा भाजपच्या हातून निसटला. पंतप्रधान मोदींनी सभा घेऊनही भाजपचा पराभव का झाला? भाजपच्या पराभवासाठी कोणते फॅक्टर जबाबदार ठरले, हेच सगळं समजून घेण्यासाठी पहा व्हिडीओ... (Why Did BJP Lost Madha Lok Sabha Seat)
ADVERTISEMENT
माढा लोकसभेचा निकाल कोणत्या फॅक्टरने ठरवला... पाहा Video
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT