शाहरुख खानची मुलगी सुहानाचे 10 ग्लॅमरस लुक्स
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी ही एखाद्या प्रिन्सेसपेक्षा कमी नाही. सुहाना अद्याप बॉलिवूडमध्ये आलेली नाही. पण तिचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सुहानाची लाइफस्टाइल, तिचे फोटो आणि व्हीडिओ यामुळे ती खूपच चर्चेत असते. सुहानाने आपल्या इंस्टाग्रामवर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. सुहाना ही शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहत होती. त्यावेळी तिने तेथील अनेक फोटो शेअर केले होते. […]
ADVERTISEMENT

mumbaitak