Oscar 2024 मध्ये 'ओपेनहायमर'चा दबदबा, सर्वोत्कृष्ट चित्रपटासह जिंकले 7 पुरस्कार!
Oscar 2024 : क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित 'ओपेनहायमर' (Oppenheimer) या चित्रपटाने यावर्षी 7 ऑस्कर पुरस्कार (Oscar 2024) जिंकून इतिहास रचला आहे. या चित्रपटाला केवळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कॅटेगरीतच ऑस्कर 2024 मिळालं नाही तर, स्टार कास्ट आणि क्रू मेंबर्सलाही ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

'ओपेनहायमर' चित्रपटातील आपल्या मुख्य भूमिकेने सर्वांचे मन जिंकणाऱ्या कॅलियन मर्फीला (Callian Murphy) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याचवेळी, रॉबर्ट डाउनी ज्युनियरलाही सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर 2024 पुरस्कार मिळाला आहे. 'ओपेनहायमर'ने 13 कॅटेगरींमध्ये नोमिनेशननंतर 7 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.
'Oppenheimer' ने कोणते 7 पुरस्कार जिंकले?
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - क्रिस्टोफर नोलन (ओपेनहायमर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - किलियन मर्फी