छोट्या पडद्यावर संजय जाधव यांची एन्ट्री

मुंबई तक

आपल्या समाजात अनेक लोक राहात असतात पण याच समाजात काही प्रतिष्टीत मंडळी अशी असतात त्यांच्या हालचालींवर प्रत्येकाचं लक्षं असतं. अशी एक सुप्रसिद्ध प्रतिष्टीत व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा एक गूढ रहस्य मागे सोडून जाते. पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट करतात आणि तपासाला एक नवं वळणं मिळतं.आता ही मालिका एका वेगळ्यावळणावर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आपल्या समाजात अनेक लोक राहात असतात पण याच समाजात काही प्रतिष्टीत मंडळी अशी असतात त्यांच्या हालचालींवर प्रत्येकाचं लक्षं असतं. अशी एक सुप्रसिद्ध प्रतिष्टीत व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा एक गूढ रहस्य मागे सोडून जाते. पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट करतात आणि तपासाला एक नवं वळणं मिळतं.आता ही मालिका एका वेगळ्यावळणावर आली आहे कारण ‘Advocate विश्वजित चंद्रा’ आणि ‘ACP रेवती बोरकर’ समोरासमोर येणार आहेत,विश्वजित हा दुसरा तिसरा कोणी नसून ACP रेवती बोरकरचा नवरा आहे. अत्यंत श्रीमंत आणि नामवंत वकील म्हणून त्याची समाजात एक ओळख आहे.

संजनाच्या मदतीने सिद्धांत छाया चे वडील लोकांपुढे आर्थिक मदतीची याचना करतात. ज्यातून पाच लाख जमा होतात. हवालदार ढवळे राजनला त्याच्या अटकेची रेवती तयारी करतेय हे सांगतो. मिळालेल्या माहितीमुळे राजन सावध होतो आणि संजनाच्या घरी जाऊन संजनाला धमकावतो. संजनाच्या घरी काम करणारी करीना हे पाहून घाबरते. ढवळे राजनला बातम्या पोहोचवतायेत हे करीना रेवतीला फोन करुन कळवते. राजन स्वत:साठी शहरातील सर्वोत्तम वकील म्हणून विश्वजीत शी बोलणी करतो. काय घडणार जेव्हा न्यायप्रिय रेवती आणि कायदेतज्ज्ञ विश्वजित समोरासमोर येणार, ह्या मृत्यूमागच गूढसत्य समोर येईल?

हे वाचलं का?

    follow whatsapp