रात्रीस खेळ चाले: शेवंता पुन्हा नाईकांच्या वाड्यावर!
झी मराठीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंता ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या सीजनमध्ये शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिने प्रेक्षकांना अक्षरश: वेडावून सोडलं होतं. रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंता या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. आता पुन्हा एकदा रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला […]
ADVERTISEMENT
