शाहरुख खानची मुलगी सुहानाचे 10 ग्लॅमरस लुक्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी ही एखाद्या प्रिन्सेसपेक्षा कमी नाही.

सुहाना अद्याप बॉलिवूडमध्ये आलेली नाही. पण तिचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुहानाची लाइफस्टाइल, तिचे फोटो आणि व्हीडिओ यामुळे ती खूपच चर्चेत असते.

सुहानाने आपल्या इंस्टाग्रामवर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

सुहाना ही शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहत होती. त्यावेळी तिने तेथील अनेक फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते.

ADVERTISEMENT

सुहानाने एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शॉर्ट ड्रेस तर साडीपर्यंत सगळ्या लुकमध्ये सुहाना कमालीची सुंदर दिसते.

सुहाना ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे ती तिचे अनेक फोटो शेअर करते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT