Kareena Kapoor च्या बिल्डिंगमध्ये कोव्हिड टेस्टिंग कँप, अभिनेत्री कोरोना पॉझिटीव्ह आल्यावर पालिकेचा मोठा निर्णय
अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यावर मुंबई महापालिकेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींच्या बिल्डिंगमध्ये पालिकेने आता कोव्हिड टेस्टिंग कँप सुरू केला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करीना कपूर आणि अमृता अरोरा यांची त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन आरटीपीसीआर टेस्ट करणार आहे. पालिकेकडून करीना कपूर कपूर […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यावर मुंबई महापालिकेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींच्या बिल्डिंगमध्ये पालिकेने आता कोव्हिड टेस्टिंग कँप सुरू केला आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करीना कपूर आणि अमृता अरोरा यांची त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन आरटीपीसीआर टेस्ट करणार आहे. पालिकेकडून करीना कपूर कपूर आणि अमृता अरोराच्या बिल्डिंग परिसरात आजूबाजूचा भाग संपूर्णतह सॅनिटाईझ केला आहे. करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्यापासून आयसोलेशनमध्ये आहे. पालिकेकडून करीना आणि अमृता अरोराच्या दररोज हेल्थ अपडेट घेतला जाणार आहे.

