Fact Check : अभिषेक बच्चनने VIDEO शेअर करत ऐश्वर्याशी घेतला घटस्फोट? नेमकं सत्य काय?
Abhishek Bachchan And Aishwarya Rai Divorce Rumors : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रीय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही सुपरस्टार एकमेकांसोबत क्वालिटी टाईम शेअर करत नसल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अभिषेक बच्चनच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?
अभिषेक ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेणार की नाही?
व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सत्य कळेल
Abhishek Bachchan And Aishwarya Rai Divorce Rumors : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रीय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही सुपरस्टार एकमेकांसोबत क्वालिटी टाईम शेअर करत नसल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. बच्चन कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. अशातच अभिषेक बच्चनच्या एका डिप फेक व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. (here has been talk of divorce of Bollywood's most popular couple Abhishek Bachchan and Aishwarya Rai. Since both the superstars do not share quality time with each other)
व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्याशी संबंधीत अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या घडामोडींवर विश्वास ठेवण्याआधी नेमकं काय घडलं आहे? व्हिडीओमागचं सत्य काय आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. एका व्हायरल व्हिडीओत अभिषेक बच्चनने म्हटलंय की, माझा आणि ऐश्वर्याचं नातं संपलं आहे. आमचा घटस्फोट झाला आहे. या व्हिडीओत किती सत्यता आहे, हे जाणून घ्या.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? 'ही' माहिती वाचाच
अभिषेकने 'असं' म्हटलं नाही
अभिषेक बच्चनने ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेण्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. दोघे विभक्त होत आहेत, असंही अभिषेकने म्हटलं नाही. या व्हिडीओत कोणतीही सत्यता नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ फेक आहे. अभिषेकचा हा व्हिडीओ डिप फेक केला आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याने रिंग घातली नसल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं होतं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. ऐश्वर्या राय बच्चन खूप महिन्यानंतर तिच्या सासरच्या घरी मुलगी आराध्यासोबत आली होती. पण ऐश्वर्या नाराज असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळालं होतं. खूप वेळापासून अभिषेक आणि ऐश्वपऱ्याने कुटुंबासोबत एकत्रितपणे टाईम स्पेंट केला नाही. दोघेही एकमेकांना खूप मिस करत आहेत.
हे ही वाचा >> Mazi Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो... 'ही' एक गोष्ट केली नसेल तर 4500 रूपये विसरा!
ADVERTISEMENT