रिलेशनशीपपासून शिल्पा शिंदे का राहतेय दोन हात दूर?
अभिनेत्री शिल्पा शिंदे टीव्ही अभिनेत्रीपैकी आघाडीची कलाकार आहे. पण याशिवाय ती आपली मतं बिनधास्तपणे मांडणारी म्हणून देखील ओळखली जाते. (फोटो सौजन्य: shilpa_shinde_official)’भाभीजी घर पर है’ मालिकेतून शिल्पा शिंदे ही अक्षरश: घराघरात पोहचली होती. शिल्पा शिंदे ही रियालिटी शो बिग बॉसच्या सीजन 11 ची विजेती होती. नुकंतच शिल्पाने लग्नाबाबत आपलं स्पष्ट मत काय आहे ते मांडलं. […]

mumbaitak