कल्याण: गजबजेल्या परिसरात बिनधास्त सुरू होता वेश्या व्यवसाय, महिलांना 'तिथं' नेमकं कसं आणलं जायचं?

मुंबई तक

Kalyan Crime : मसाज पार्लरच्या नावाने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

kalyan crime a scandal broke out in a closed room in the name of a massage parlor
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमध्ये मसाज पार्लरच्या नावाने वेश्याव्यवसाय सरू

point

पोलिसांकडून भांडाफोड

point

नेमकं काय झालं?

Kalyan Crime : कल्याणमध्ये मसाज पार्लरच्या नावाने वेश्याव्यवसायाचे प्रकरण समोर आलं आहे. कल्याणच्या महात्मा फुले रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत वेश्याव्यवसायाचा आता पोलिसांनी भांडाफोड केला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यातील काही पोलिसांनी अवंत मसाज पार्लर आणि अवंत्रा स्पा सेंटरवर धाड टाकली. त्यादरम्यानच हे प्रकरण समोर आले आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे ही वाचा : CRPF जवानाच्या पत्नीचे न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड, पीडितेकडून दागिन्यांची विक्री अन् घरही...

पोलिसांकडून तिघांना बेड्या

अवंत्रा नावाने स्पा सेंटर चालवणारे नौशाद शेख, ड्रायव्हर योगेश चव्हाण आणि भीमसिंह नाइक यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या स्पा सेंटरमध्ये अडकलेल्या 10 पीडित महिलांना कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन, वल्लीपुर रोड स्थित गजबजलेल्या ठिकाणी हा वैश्यव्यवसाय सुरु आहे. पोलिसांनी तक्रारीवरून अवंता मसाज पार्लरवर धाड टाकली.

संबंधित प्रकरणात सांगण्यात आले की, या मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाने वेश्यव्यवसाय सुरु होता. महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मसाज पार्लरचा मॅनेजर नौशाद शेख, ड्रायव्हर योगेश चव्हाण आणि भीमसेन नाईक यांना अटक केली आहे. महिलांना पैशांचे आमिष दाखवून अशी कामं करण्यास भाग पाडले जात होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp