Abhishek-Aishwarya Divorce: 'आम्ही घटस्फोट घेतोय...?', अभिषेक बच्चनने चर्चांना दिला पूर्णविराम! Video व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Aishwarya Rai And Abhishek Bachchan Divorce Rumor's
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Divorce
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायचा घटस्फोट होणार?

point

सोशल मीडियावर 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

point

अभिषेक बच्चनने दिली मोठी प्रतिक्रिया

Abhishek-Aishwarya Divorce Rumors : गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. घटस्फोटांच्या चर्चांमुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण आहे की नाही? हे सागंणंही त्यांना कठीण झालं आहे. काही महिन्यांपूर्वी अभिषेकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

'आम्ही दोघंही घटस्फोट घेत आहोत', असं अभिषेकने या व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. 'माझी मुलगी आराध्यासाठी गेले काही वर्ष खूप विचित्र स्वरुपाचे राहिले आहेत. पण ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेण्यामागंच कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे''. या व्हिडीओमुळं चाहत्यांना धक्काच बसला. परंतु, अभिषेकने या व्हिडीओची सत्यता सर्वांना सांगितली. हा व्हिडीओ डिप फेक असल्याचं अभिषेकनं स्पष्ट केलं. (For the last few days discussions have been going on that Abhishek Bachchan and Aishwarya Rai will get divorced)

आर्टिफिशियल इंटिलीजन्सच्या (Artificial Intelligence) माध्यमातून अभिषेकचा हा व्हिडीओ बनवण्यात आला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय की, या व्हिडीओची सत्यता मला माहित नाही की हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, दिवसेंदिवस अफवा पसरवल्या जात आहेत आणि याबद्दल कोणीही काही बोललं नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इथे पाहा व्हिडीओ

हे ही वाचा >> Maharashtra Weather: गणपती विसर्जनानंतर पावसाचा जोर वाढणार? 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

अनेक इव्हेंट्समध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्रित दिसले नाहीत. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत एका (SIIMA) पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईला गेली होती. यावेळी तिला मनी रत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन 2 चित्रपटासाठी उत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. आराध्या आणि ऐश्वर्याने या पुरस्कार सोहळ्यात सुंदर आऊटफिट परिधान केला होता.

पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाली, माझे गुरु मनी रत्नन यांनी दिग्दर्शीत केलेला पेन्नियन सेल्वन चित्रपट माझ्या हृदयाशी कनेक्ट आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वकाही आहे. पेन्नियन सेल्वनमध्ये नंदिनीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, हा आनंदाचा क्षण आम्ही सर्व टीमने साजरा केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sudhir Salvi: लालबागच्या राजाचे सचिव आमदार होणार?, कोणी केला राजाला नवस.. ती चिठ्ठी तुफान चर्चेत

    follow whatsapp

    ADVERTISEMENT