मलायका अरोराचा ग्लॅमरस साडी लूक..
मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. मलायकाचा फॅशनेबल अंदाज हा तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. इंस्टाग्रामवर मलायका ही खूपच अॅक्टिव्ह असते आणि तिचे 13.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. मलायकाने नुकतंच स्टोन वर्क साडीमध्ये फोटो शूट केलं आहे. मलायका या साडीत खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. मलायकाची […]
ADVERTISEMENT

मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
मलायकाचा फॅशनेबल अंदाज हा तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो.
इंस्टाग्रामवर मलायका ही खूपच अॅक्टिव्ह असते आणि तिचे 13.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.
मलायकाने नुकतंच स्टोन वर्क साडीमध्ये फोटो शूट केलं आहे.
मलायका या साडीत खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे.
मलायकाची ही साडी मनिष मल्होत्राने डिझाइन केली आहे.
मलायका ही एक उत्तम डान्सर आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबरही केले आहेत.
मलायकाने अनेक डान्स रियालिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका देखील पार पाडली आहे.