दिवाळीचा मुहुर्त आणि प्राजक्ताचा नट्टाफट्टा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

दिवाळीचा सण म्हटलं की गोडधोड खाणं, फराळ, नट्टाफट्टा असा नित्यक्रम प्रत्येक घरात महिलावर्गाचा ठरलेला असतो. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही दिवाळीच्या दिवसांमध्ये आपली सजायची हौस भागवून घेतली आहे.

हे वाचलं का?

आकाशी रंगाची सिल्क साडी नेसून प्राजक्ताने आपलं खास फोटोसेशन केलंय. या फोटोंना प्राजक्ताने This Diwali don’t burn a Patakha, Instead Be the Patakha अशी गमतीशीर कॅप्शनही दिलीये.

ADVERTISEMENT

तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातही दिवाळीचं सेलिब्रेशन झालं. यादरम्यान प्राजक्ताने पारंपरिक मराठमोळा पेहराव केला होता.

काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा हसरा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT