निळ्याशार समुद्रकिनारी शनायाचा बिकीनीतला हॉट अंदाज
मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. आपला नवरा आदित्य बिलागीसोबत मालदिवला हनीमूनसाठी गेलेली असताना तिने खास बिकीनीत एक फोटोशूट केलं. रसिकाच्या बिकीनीतल्या या हॉट अंदाजावर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. इन्स्टाग्रामवर रसिकाच्या या फोटोशूटला चांगलीच पसंती मिळत आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत रसिका सुनीलने साकारलेली शनाया ही भूमिका चांगलीच गाजली. यानंतर रसिका […]
ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली.
आपला नवरा आदित्य बिलागीसोबत मालदिवला हनीमूनसाठी गेलेली असताना तिने खास बिकीनीत एक फोटोशूट केलं.
रसिकाच्या बिकीनीतल्या या हॉट अंदाजावर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर रसिकाच्या या फोटोशूटला चांगलीच पसंती मिळत आहे.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत रसिका सुनीलने साकारलेली शनाया ही भूमिका चांगलीच गाजली. यानंतर रसिका अनेक मराठी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये झळकली.
काय मग तुम्हाला कसा वाटला तुमच्या लाडक्या शनायाचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा