आर्ची ते ‘झुंड’ची मोनिका, रिंकुचं हे बदललेलं रुप पाहिलत का?
सैराट चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुने फार कमी वेळात मोठी झेप घेतली आहे. मराठी चित्रपटापासून कामाला सुरुवात केलेल्या रिंकूने वेबसिरीजच्या माध्यमातून आता थेट बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमात रिंकूने एका फुटबॉल खेळाडूंची भूमिका निभावली आहे. गोंदियासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रातली एक मुलगी जिला फुटबॉल खेळण्यात खूप रस असतो. रिंकूने या चित्रपटात मोनिका […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सैराट चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेल्या रिंकू राजगुरुने फार कमी वेळात मोठी झेप घेतली आहे.
हे वाचलं का?
मराठी चित्रपटापासून कामाला सुरुवात केलेल्या रिंकूने वेबसिरीजच्या माध्यमातून आता थेट बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमात रिंकूने एका फुटबॉल खेळाडूंची भूमिका निभावली आहे.
ADVERTISEMENT
गोंदियासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रातली एक मुलगी जिला फुटबॉल खेळण्यात खूप रस असतो.
रिंकूने या चित्रपटात मोनिका हे पात्र साकारलं आहे. आपली ओळख पटवण्यासाठी कागदाच्या एका तुकडा मिळवायला मोनिकाची वणवण खूप काही सांगून जाते.
रिंकूच्या या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
या चित्रपटाच्या निमीत्ताने आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू आणि आकाश ठोसर हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
रिंकूने अभिनयाच्या क्षेत्रात फार कमी कालावधीत घेतलेली मोठी झेप कौतुकास्पद आहे.
काय मग, तुम्हाला कसा वाटला रिंकूचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT