अहोंसोबत सोनालीचं खास फोटोशूट

मुंबई तक

मराठी सिनेसृष्टीत सध्या सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी काही दिवसांपूर्वीच सोनालीचे झिम्मा आणि पांडू हे दोन सिनेमे सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकतच सोनालीने आपला नवरा कुणालसोबत झी मराठी वाहिनीवर किचन कल्लाकार या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या सेटवर सोनालीने आपल्या लाडक्या अहोंसोबत खास फोटोशूट केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच सोनाली आणि कुणाल बेनोडेकर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठी सिनेसृष्टीत सध्या सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

काही दिवसांपूर्वीच सोनालीचे झिम्मा आणि पांडू हे दोन सिनेमे सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

नुकतच सोनालीने आपला नवरा कुणालसोबत झी मराठी वाहिनीवर किचन कल्लाकार या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

या कार्यक्रमाच्या सेटवर सोनालीने आपल्या लाडक्या अहोंसोबत खास फोटोशूट केलं आहे.

काही महिन्यांपूर्वीच सोनाली आणि कुणाल बेनोडेकर यांचं दुबईत लग्न झालं. यानिमीत्ताने सोनाली आपल्या नवऱ्यासोबत एका खास रोमँटीक अवतारात दिसली.

तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

फुलांची साधी नक्षी असलेला साधा स्कर्ट आणि ब्लाऊझ असा खास ड्रेस यावेळी सोनालीने घातला होता.

काय मग, तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा खास अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp