हाय मेरी परमसुंदरी! सोनालीच्या बिकीनी लूक ची सर्वत्र चर्चा

मुंबई तक

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं इन्स्टाग्रामवरच फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेचा विषय बनलं आहे. मालदीवच्या समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीने आपला बिकीनी लूक शेअर केलाय, ज्याला तिच्या फॅन्सनी भरभरुन पसंती दिली आहे. सायकलवरुन फिरताना या फोटात सोनाली खरोखरंच एखाद्या राजकुमारीसारखी दिसते आहे समुद्रकिनारी फिरणं सोनाली कुलकर्णीला खूप आवडतं सोनालीचा हा लूक परमसुंदरी गाण्यातील डान्सस्टेपसारखा आहे आपल्या काही फोटोंना सोनालीने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं इन्स्टाग्रामवरच फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेचा विषय बनलं आहे.

मालदीवच्या समुद्रकिनारी सोनाली कुलकर्णीने आपला बिकीनी लूक शेअर केलाय, ज्याला तिच्या फॅन्सनी भरभरुन पसंती दिली आहे.

सायकलवरुन फिरताना या फोटात सोनाली खरोखरंच एखाद्या राजकुमारीसारखी दिसते आहे

समुद्रकिनारी फिरणं सोनाली कुलकर्णीला खूप आवडतं

सोनालीचा हा लूक परमसुंदरी गाण्यातील डान्सस्टेपसारखा आहे

आपल्या काही फोटोंना सोनालीने हो जा रंगीला रे अशी कॅप्शन दिली आहे.

सोनालीच्या या फोटोशूटवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

काही महिन्यांपूर्वीच सोनालीचा कुणाल बेनोडेकर या तरुणाशी विवाह सोहळा पार पडला.

सोनाली आणि कुणालचं लग्न दुबईत पार पडलं. ज्यानंतर सोनाली अनेकदा आपल्या नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

एखाद्या चित्रकाराने सुंदर चित्र साकारावं असा हा फोटो आहे.

काय मग तुम्हाला कसा वाटला सोनीलाचा हा Bold, Beautiful and Sexy अंदाज?

हे वाचलं का?

    follow whatsapp