जेव्हा मध्यरात्री शाहरूख खानने फोन करत रितेश देशमुखला दिली आगळीवेगळी ऑफर, ही ऑफर ऐकताच जेनिलियाला फुटला घाम.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख फिल्म इंडस्ट्रीमधलं असं नाव आहे की जो आपल्या मस्तमौला अंदाजासाठी ओळखला जातो. त्याचा अप्रतिम सेन्स ऑफ ह्यमूर आणि हजरजबाबीपणाबद्दल सगळेच जाणतात. हे फार कमी लोकांना माहिती आहे की शाहरूख अभिनयाव्यतिरिक्त टेक्नोसेव्ही सुध्दा आहे. या त्याच्या टेक्नोलॉजी प्रेमाविषयीचा मजेदार किस्सा नुकताच अभिनेता रितेश देशमुखने शेअर केला. बघूया नेमका काय आहे तो किस्सा नुकताच […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख फिल्म इंडस्ट्रीमधलं असं नाव आहे की जो आपल्या मस्तमौला अंदाजासाठी ओळखला जातो. त्याचा अप्रतिम सेन्स ऑफ ह्यमूर आणि हजरजबाबीपणाबद्दल सगळेच जाणतात. हे फार कमी लोकांना माहिती आहे की शाहरूख अभिनयाव्यतिरिक्त टेक्नोसेव्ही सुध्दा आहे. या त्याच्या टेक्नोलॉजी प्रेमाविषयीचा मजेदार किस्सा नुकताच अभिनेता रितेश देशमुखने शेअर केला. बघूया नेमका काय आहे तो किस्सा

नुकताच रितेश देशमुखच्या झालेल्या मुलाखतीत रितेशने शाहरूखचा हा किस्सा सांगितला. रितेश म्हणाला की हा त्यावेळचा किस्सा आहे ज्यावेळी आयफोन नुकताच जगात लॉन्च झाला होता.. आणि भारतात खूप कमी जणांकडे आयफोन असायचा. त्यावेळी माझ्याकडे दोन आयफोन होते. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ अमेरिकेतून भारतात येत होते. आणि त्यांनी माझ्यासाठी अमेरिकेतून दोन आयफोन आणले होते.ज्यावेळी आयफोन लॉन्च झाला त्याचवेळी तो फोन माझ्या हातात होता.

