Shweta Tiwari: मुलीसोबत श्वेता तिवारीचा ‘बिजली डान्स’

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.

हे वाचलं का?

श्वेताचं तिच्या मुलीसोबत असणार बाँडिंग देखील तिच्या चाहत्यांना फारच आवडतं.

ADVERTISEMENT

नुकतंच श्वेताने पलकसह पंजाबी गाण्यावर डान्सचा एक व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

ADVERTISEMENT

व्हीडिओमध्ये दोघींचा लूक फारच भन्नाट दिसतोय.

त्यांच्या या व्हीडिओला अनेक प्रचंड लाइक्स मिळाले आहेत.

श्वेता तिवारी ही नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते

एका यूजरने असं म्हटलं आहे की, ‘आई आणि मुलगी कमाल करत आहेत.’

श्वेता आणि पलक हे नेहमीच वेगवेगळे व्हीडिओ शेअर करत असतात.

पलक तिवारीने ‘रोजी द सैफरन चॅप्टर’मधून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.

पलक तिवारीचा हा सिनेमा विशाल मिश्राने दिग्दर्शित केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT