सनी लिओनीचं समुद्र किनारी हॉट फोटोशूट
बॉलिवूड बेब सनी लिओनी ही सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. या ट्रिपमध्ये ती अनेक फोटोशूट करुन घेत आहे. ज्यामध्ये तिचे अनेक बोल्ड फोटो देखील पाहायला मिळत आहेत. सनी लिओनीचे आता मालदीवमधील लेटेस्ट फोटो देखील समोर आले आहेत. मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी सनीने खास रेड बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. या रेड बिकिनीमध्ये सनी लिओनी ही खूपच […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूड बेब सनी लिओनी ही सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
हे वाचलं का?
या ट्रिपमध्ये ती अनेक फोटोशूट करुन घेत आहे. ज्यामध्ये तिचे अनेक बोल्ड फोटो देखील पाहायला मिळत आहेत.
ADVERTISEMENT
सनी लिओनीचे आता मालदीवमधील लेटेस्ट फोटो देखील समोर आले आहेत.
ADVERTISEMENT
मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी सनीने खास रेड बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे.
या रेड बिकिनीमध्ये सनी लिओनी ही खूपच हॉट दिसत आहे. तिने हे सगळे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सनी लिओनी ही खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
याआधी सनीने तिचा पती डेनियल वीबर याच्या खांद्यावर बसून खास पोझ देत देखील एक फोटो काढला आहे.
सनी लिओनीने मालदीवमध्ये समुद्रात केलेलं खास फोटोशूट
सनी लिओनी ही आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते. चाहते देखील तिच्या या फोटोंचं सोशल मीडियावर बरंच कौतुक करतात.
याआधी देखील सनीने अनेकदा बिकिनी आणि मोनोकिनीमध्ये हॉट फोटो शूट केले आहेत.
सनीचा ब्ल्यू बिकिनीमधील हा फोटो देखील बराच व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT