लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का?
लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अभिनय आणि स्वानंदी ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन मुलं स्वानंदी ही अभिनयच्या खूप जवळ आहे संपूर्ण बेर्डे कुटुंबात स्वानंदी एकुलती एक मुलगी आहे स्वानंदी घरात सर्वांची फार लाडकी आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं त्यावेळी स्वानंदी फक्त 4 वर्षांची होती. स्वानंदी सोशल मिडीयावर अक्टिव्ह […]
ADVERTISEMENT

लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
अभिनय आणि स्वानंदी ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन मुलं
स्वानंदी ही अभिनयच्या खूप जवळ आहे
संपूर्ण बेर्डे कुटुंबात स्वानंदी एकुलती एक मुलगी आहे
स्वानंदी घरात सर्वांची फार लाडकी आहे
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं त्यावेळी स्वानंदी फक्त 4 वर्षांची होती.
स्वानंदी सोशल मिडीयावर अक्टिव्ह असून तिचे फोटो शेअर करत असते
स्वानंदी आणि तिची आई प्रिया बेर्डे