Horoscope In Marathi: आज शनिवारी 'या' राशींची साडेसाती होईल दूर? पण काही राशींवर कोसळेल समस्यांचा डोंगर
Horoscope In Marathi: वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशीचं आकलन केलं जातं.
ADVERTISEMENT

Marathi, Rashi Bhavishya in Marathi,
▌
बातम्या हायलाइट

कोणत्या राशींना मिळेल पैसाच पैसा?

या राशी होतील कंगाल? पण काही राशींच्या संपत्तीत होईल वाढ

आज तुमचं राशी भविष्य काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
Horoscope In Marathi: वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशीचं आकलन केलं जातं. आजा 18 ऑक्टोबरला शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी शनीदेवाची पूजा केल्याने संकटं दूर होऊ शकतात. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी लाभदायक राहील आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? याबाबत जाणून घ्या सविस्तर राशी भविष्य.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा राहिला. तुमची आर्थिक प्रगती होईल. लव्ह लाईफ सुधारेल. सोनं खरेदी करताना विचार करा. तणावात राहून काम करू शकता.
वृषभ राशी