Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांची LOVE LIFE चमकणार! पण काही राशींना मिळेल धोका

मुंबई तक

21 October 2024, Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. ग्रह प्रत्येक राशीचा स्वामी असतो. ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं जातं.

ADVERTISEMENT

 प्रेम यशासाठी देवी सीतेची उपासना करणे उत्तम. यासाठी 21 दिवस प्रेम यशासाठी देवी सीतेची पूजा करणे उत्तम आहे. त्यासाठी २१ दिवस पूजा करावी.
ज्योतिषशास्त्रावर प्रेम करा:
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ सुधारेल?

point

काही राशींच्या संपत्तीत होईल भरमसाट वाढ

point

वाचा तुमचं आजचं राशी भविष्य

22 October 2024, Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. ग्रह प्रत्येक राशीचा स्वामी असतो. ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं जातं. आज 22 ऑक्टोबरला मंगळवार आहे. सनातन धर्मात मंगळवारी हनुमान देवाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानाची पूजा केल्यानं जीवनातील सर्व समस्या दूर होतात. 22 ऑक्टोबरचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे आणि कोणत्या राशींना या दिवशी सावध राहावं लागेल, याबाबत वाचा सविस्तर माहिती.

मेष राशी

आज मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नवी कार्याला सुरुवात करू शकता. संपत्तीबाबतचे वादविवाद मिटतील. लव्ह लाईफमध्ये रोमांचक मोड येतील.

वृषभ राशी 

आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक सुवर्ण संधी आहेत. आज प्रिय व्यक्तींसोबत बाहेर फिरण्यासाठी चांगला दिवस आहे. संपत्ती खदेरी करण्यासाठी शुभ दिवस आहे. लव्ह लाईफमध्ये आनंदाचं वातावरण राहिल. 

मिथुन राशी

मिथुन राशीचे लोक सामाजिक कार्यात सहभागी होतील. कुटंबासोबत पिकनिकला जाण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक वृद्धी होऊ शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळू शकतं. पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. 

हे वाचलं का?

    follow whatsapp