Optical Illusion IQ Test: नजर चुकली तर खेळ खल्लास! 20 सेकंदात फोटोत लपलेले एकसारखेच दोन नंबर शोधून दाखवा
Optical Illusion Viral Photo : ऑप्टिकल इल्यूजनचा बुद्धीला चालना देणारा जबरदस्त फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्यूजनचे असे फोटो व्हायरल होतात, ज्यामध्ये लपलेल्या बारीक-सारीक गोष्टी शोधणं मोठं आव्हानच असतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो झाला व्हायरल
Optical Illusion Viral Photo : ऑप्टिकल इल्यूजनचा बुद्धीला चालना देणारा जबरदस्त फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्यूजनचे असे फोटो व्हायरल होतात, ज्यामध्ये लपलेल्या बारीक-सारीक गोष्टी शोधणं मोठं आव्हानच असतं. फोटोत लपलेले शब्द आणि अंक शोधण्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागतो. अशाच प्रकारचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. (A mind-blowing photo of an optical illusion has gone viral on social media)
ADVERTISEMENT
या फोटोत एकसारखेच दोन नंबर लपले आहेत, ते तुम्हाला 15 सेकंदात शोधून दाखवायचे आहेत. या फोटोत तुम्हाला एकच नंबर शोधून दाखवायचा आहे, जो नंबर दोनवेळा लिहिण्यात आला आहे. पण या नंबरला शोधण्यात अनेकांच्या नाकी नऊ आले आहेत. पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, अशी माणसं या फोटोत लपलेला एकसारखाच दिसणारा नंबर शोधू शकतात. या फोटोत अनेक नंबर दिसत आहेत. पण यामध्ये असणारा एक नंबर दोनवेळा लिहिला गेला आहे. पण तो नंबर शोधण्यात 99 टक्के लोकांना अपयश आलं आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दसरा, दिवाळी झाली गोड! 4500 नंतर 3 हजार खात्यात जमा, तुमचे आले का?
इथे लपलाय 'तो' खास नंबर
या फोटोत लपलेला नंबर शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. ज्यांना या फोटोत लपलेला नंबर शोधण्यात यश आलं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेला नंबर शोधण्यात अपयश आलं आहे, त्यांना आम्ही या फोटोत लपलेला एकसारखाच दिसणारा तो नंबर नक्की कुठे लपला आहे, याबाबत सांगणार आहोत. फोटोला नीट पाहिल्यावर एक लाल रंगाचा सर्कल दिसेल, यामध्ये 32 नंबर लिहिलेला आहे. पण हाच नंबर दोन ठिकाणी लिहिला आहे. या नंबरला आम्ही लाल रंगाच्या सर्कलमध्ये लिहिलं आहे. फोटोत असलेल्या दोन्ही सर्कलमध्ये हा नंबर तुम्ही पाहू शकता.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> आता हे काय नवीन! सूर्यकुमारचा झेलच नव्हे, 'हा' होता T-20 वर्ल्डकप जिंकण्याचा टर्निंग पॉईंट, Rohit Sharma चा खुलासा
सततच्या कामकाजामुळं वाढलेला तणाव कमी करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो फायदेशीर ठरतात. ऑप्टिकलच्या सर्वच फोटो खूप इंटरेस्टिंग असतात. कारण या फोटोंमध्ये बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. या गोष्टी शोधण्यासाठी अनेक जण बुद्धीचा वापर करतात, पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कारण फोटोत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी पाहण्यासाठी तीक्ष्ण नजर असणे आवश्यक असतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT