Optical Illusion Test: फोटोत लपलाय वाघ! 12 सेकंदात शोधा अन् फोडा डरकाळी
Optical Illusion Test, Tiger Viral Photo : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो लोकांच्या मेंदुला चालना देतात. पण या फोटोंना पाहिल्यावर अनेकांचा गोंधळही उडतो. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधणं हे मोठं आव्हानच असतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा या फोटोला पाहिल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाल
फोटोत लपलेला वाघ शोधणं सर्वात मोठं आव्हान
...तरच तुम्ही शोधू शकतना फोटोत लपलेला वाघ
Optical Illusion Test, Tiger Viral Photo : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो लोकांच्या मेंदुला चालना देतात. पण या फोटोंना पाहिल्यावर अनेकांचा गोंधळही उडतो. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधणं हे मोठं आव्हानच असतं. पण या फोटोमध्ये भलामोठा वाघ लपला आहे. या वाघाला शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. पण जंगलात लपलेला वाघ शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 12 सेकंदाचा वेळ असणार आहे. (Optical illusion photos stimulate people's brains. But many people get confused after seeing these photos. It is a big challenge to find the subtle things hidden in these photos)
ADVERTISEMENT
ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोला पाहिल्यावर काही लोकांना कळणारच नाही की, जंगलात वाघ नेमका कुठे लपला आहे, कारण या वाघाला शोधण्यासाठी गरुडासारखी नजरच असावी लागते. ज्यांच्याकडे अशाप्रकारची तीक्ष्ण नजर असेल, ते लोक या फोटोत लपलेला वाघ शोधू शकतात.
ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत एक पार्क दिसत आहे. या पार्कमध्ये काही लोक पिकनिकचा आनंद लुटत आहेत.
हे ही वाचा >> Video: आरारारा खतरनाक! लग्नाचा खर्च वाचवला, देशी जुगाड करून DJ बनवला, पाहुणे म्हणतील 'बजाओ'...
तर काही लोक या पार्कमध्ये फिरत आहेत. एक महिला पाळीव कुत्र्यासोबत पार्कमध्ये येजा करत असल्याचं दिसत आहे. एक व्यक्ती सायकल चालवत आहे. या लोकांच्या मध्ये अनेक प्राणी लपले आहेत. यामध्ये एका वाघाचाही समावेश आहे. तुम्हाला या वाघाला 12 सेकंदात शोधायचं आहे.
ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो दिसायला सामान्य वाटतात. पण अनेक लोक या फोटोंना पाहिल्यावर गोंधळून जातात. हा फोटो ऑप्टिकल इल्यूजनचा जबरदस्त उदाहरण आहे.
हे वाचलं का?
सततच्या कामकाजामुळं वाढलेला तणाव कमी करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो फायदेशीर ठरतात. ऑप्टिकलच्या सर्वच फोटो खूप इंटरेस्टिंग असतात. कारण या फोटोंमध्ये बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. या गोष्टी शोधण्यासाठी अनेक जण बुद्धीचा वापर करतात, पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कारण फोटोत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी पाहण्यासाठी तीक्ष्ण नजर असणे आवश्यक असतं. ज्यांना या फोटोत लपलेला वाघ दिसला नसेल, ते लोक खाली दिलेल्या फोटोत पिवळ्या रंगाच्या सर्कलमध्ये वाघ पाहू शकतात.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana : महिलांनो! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे; CM शिंदेंनी दिली अपडेट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT