Govt Job: ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी! इच्छुकांना कसा करता येणार अर्ज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर भरती होत आहे.

point

नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.

point

इच्छुकांना कसा करता येणार अर्ज?

Job Vacancy 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर भरती होत आहे. शस्त्रक्रिया सहाय्यक पदासाठी 15 जागा, न्हावी पदासाठी 02 जागा, ड्रेसर पदासाठी 10 जागा, वार्ड बॉय पदासाठी 11 जागा, दवाखाना आया पदासाठी 17 जागा, पोस्टमार्टम अटेंडंट पदासाठी 04 जागा तर, मॉच्युरी अटेंडंट पदासाठी 04 जागा आहेत. अशा एकूण 63 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 26 ,30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे. (Govt Job opportunities 2024 on various positions in Thane Municipal Corporation how can aspirants apply)

ADVERTISEMENT

मुलाखतीचे ठिकाण:  कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602

हेही वाचा : Gold Price Today:'दिवाळी'आधीच ग्राहकांचं 'दिवाळं' निघणार! सोन्याचे आजचे भाव बघूनच बसेल धक्का

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

हे वाचलं का?

  • पद क्र.1- 1) 12वी (Science) उत्तीर्ण 2) OT टेक्नोलॉजी डिप्लोमा 3) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2- 1) 10वी उत्तीर्ण 2) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (ड्रेसर)   03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4- 1) 10वी उत्तीर्ण 2) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.5- 1) 10वी उत्तीर्ण 2) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6- 1) 10वी उत्तीर्ण 2) 01 वर्षे अनुभव
  • पद क्र.7- 1) 10वी उत्तीर्ण 2) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Pune Crime: पुण्यात नको ते घडलं, 23 वर्षीय तरूणाचा 85 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ADVERTISEMENT

अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1n8k8pCLzhIBiN9eUYbooq7n9eEquCb6q/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT