Govt Job : 'Union' बँकेत मोठ्या पदावर चांगल्या पगाराची नोकरी! लगेच करा अर्ज
Union Bank of India Recruitment 2024 : 'युनियन बँक ऑफ इंडिया'मध्ये सध्या मोठी भरती होत आहे. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'युनियन बँक ऑफ इंडिया'मध्ये सध्या मोठी भरती होत आहे.
परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
Union Bank of India Recruitment 2024 : 'युनियन बँक ऑफ इंडिया'मध्ये सध्या मोठी भरती होत आहे. स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदावर एकूण 1500 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job opportunity 2024 in Union Bank of India Apply now by this steps)
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेतून पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : Gold Price Today : सोन्याला आली झळाळी, चांदीची चमकही प्रचंड वाढली! ऐन दिवाळीत खिशाला बसणार मोठा फटका
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 850 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 175 रूपये शुल्क आकारले जात आहे.
अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx वरून माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : Maharashtra Weather : महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार? वाचा IMD चा अंदाज
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1HzFBZJWnXIS0ZX2etntIiJuJbgpe7pBr/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT