सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन; BMC मध्ये होतेय मेगा भरती!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बृहन्मुंबई महानगरपालिकेत मेगा भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 9 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

BMC Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Mahanagarpalika) मेगा भरती होत आहे. कार्यकारी सहायक (लिपिक) या पदावर 1846 जागांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 9 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. (govt job opportunity 2024 recruitment in bmc on Clerk post do apply now)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,

  • 45% गुणांसह वाणिज्य/ विज्ञान/ कला/ विधी पदवी 
  • इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. 

हेही वाचा : Sharad Pawar: "बदलापूरची घटना राज्य सरकारचं..."; शरद पवार नेमकं काय म्हणाले? 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या कॅटेगरीतील उमेदवारांकडून 1000 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, मागासवर्गीय कॅटेगरीतील उमेदवारांकडून 900 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. 

हेही वाचा : Uddhav Thackeray : मविआने महाराष्ट्र बंदची हाक का दिली? किती वाजेपर्यंत पाळायचा बंद?

अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्जाची लिंक

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

ADVERTISEMENT

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1G4A3Y_cdQJTFTnf0Uqr20h4s7zs6w8aA/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT