Horoscope Today: 'या' राशीच्या लोकांवर घोंगावणार आर्थिक संकट! कोण होणारा मालामाल? वाचा आजचं राशी भविष्य
28 November Horoscope : वैदिक शास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या राशी होणार गडगंज श्रीमंत?
28 November Horoscope In Marathi : वैदिक शास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. 28 नोव्हेंबर 2024 ला कोणत्या राशीच्या लोकांना लाभ होणार आहे आणि कुणाला संकटाचा सामना करावा लागणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
मेष राशी
वादविवादांपासून दूर राहा. कुटुंबात शांतता ठेवा. आईला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
वृषभ राशी
खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचं सहकार्य मिळेल. खूप जास्त खर्च होईल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात वाढ होईल.
मिथुन राशी
शैक्षणिक कार्यात समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांना मेहनत घ्यावी लागेल. प्रवासाचा योग येऊ शकतो. कुटुंबात मांगलिक कार्य होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.