Optical Illusion : 'या' फोटोत लपलेली मांजर शोधून दाखवा, तुमच्याजवळ 10 सेकंदाची वेळ
Optical Illusion Photo : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो हे तुम्हाला आवडतात, तर काही फोटो हे तुम्हाला चक्रावून टाकतात. कारण या फोटोतली चुकीची गोष्ट ही तुम्हाला शोधायची आहे. काही जण ही चूक शोधण्यात यशस्वी ठरतात. तर काहींना ही चूक शोधण्यात अपयश येते.
ADVERTISEMENT
Optical Illusion Quiz : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो हे तुम्हाला आवडतात, तर काही फोटो हे तुम्हाला चक्रावून टाकतात. कारण या फोटोतली चुकीची गोष्ट ही तुम्हाला शोधायची आहे. काही जण ही चूक शोधण्यात यशस्वी ठरतात. तर काहींना ही चूक शोधण्यात अपयश येते. असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोत तुम्हाला मांजर शोधून दाखवायचे आहे. (optical illusion photo can you spot the cat in photo just 10 second)
ADVERTISEMENT
तुमच्या समोर असलेल्या या फोटोत तुम्हाला मांजर शोधायची आहे. हा फोटो किचन एरीयातला आहे. या फोटोत किचनमधली भांडी आणि इतर वस्तु आहेत. तसेच एक कुत्रा देखीलप आहे. याच फोटोत एक मांजर देखील आहे. ही मांजर तुम्हाला शोधायची आहे. खरं तर ही मांजर तुमच्या डोळ्यासमोरच आहेत. पण तुम्हाला ती पटकन सापडणार नाही आहे. कारण ती मांजर शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे.
या फोटोला पाहून असच समजतंय काही गोष्टी आपल्याच डोळ्यासमोर असतात, पण त्या डोळ्यांना दिसतं नाही. असच काही लोकांच्या बाबतीत झालं आहे. पण काही लोकांना यातला फोटो शोधण्यात यश आलं आहे. त्यामुळे ते खरंच जिनियस आहे.
जर तुम्हालाही अजून मांजर सापडली नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो याच उत्तर. किचनच्या विंडोमध्ये मांजर आरामात डोळे मिटून झोपली आहे. त्यामुळे ज्यांना ही मांजर शोधण्यात यश आलं आहे. त्यांचे अभिनंदन.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT