ऋतुराज गायकवाडसोबत अफेअर…? मुंबई Tak बैठकीत अभिनेत्री सायली संजीव स्पष्टच म्हणाली
Ruturaj gaikwad affair speculation sayali sanjeev clear statement on it :सायली संजीवने मुंबई तकच्या बैठकीत ऋतुराज गायकवाडच्या अफेअरवर स्पष्टच भूमिका मांडली. संगळ्यांना माहितीय, आम्ही मित्र आहोत, तरी परत पुन्हा एकदा सांगते आम्ही चांगले मित्र आहोत.पण सततच्या ट्रोलिंगमुळे आता ही मैत्री देखील राहिली नाही अशी खंत सायली संजीवने व्यक्त केली.
ADVERTISEMENT
Ruturaj Gaikwad affair speculation Sayali sanjeev clear statement on it : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. नुकतीच आयपीएल सुरु झाली आहे, त्यामुळे या चर्चांना आणखीणच उधाण आले आहे.मात्र आता सायली संजीवने मुंबई तकच्या बैठकीत ऋतुराज गायकवाडच्या अफेअरवर स्पष्टच भूमिका मांडली. (ruturaj gaikwad affair speculation sayali sanjeev clear statement on it mum bai tak baithak)
ADVERTISEMENT
संगळ्यांना माहितीय, आम्ही मित्र आहोत, तरी परत पुन्हा एकदा सांगते आम्ही चांगले मित्र आहोत.पण सततच्या ट्रोलिंगमुळे आता ही मैत्री देखील राहिली नाही अशी खंत सायली संजीवने व्यक्त केली. खरंच ट्रोलिंगचा खूप त्रास झाला. कारण आता आमची मैत्रीही राहीली नाही, असे यावेळी सायली संजीव म्हणाली.
हे ही वाचा : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या अवघ्या 28 वर्षीय भावाचं निधन, मृत्यूचं कारण…?
मुंबई तकच्या बैठकीत सायली संजीवने नुकताच घडलेला एक प्रकार देखील सांगितला. मी पिवळ्या ड्रेसवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तो माझ्या सिनेमातला असून प्रमोशनचा एक भाग होता,म्हणून तो मी शेअर केला होता. हा फोटो शेअर करताच त्याच्याखाली इतक्या कमेंट आल्या की ते पाहून मला भीतीच वाटली. आता मी पिवळे कपडेच घालणेच बंद केले पाहीजे का? असा सवाल तिन यावेळी उपस्थित केला. पिवळा रंग रंग आहे, तो मी आधीही घालत होते.असा किस्सा सायलीने यावेळी सांगितला.
हे वाचलं का?
हे ही वाचा : मुंबई Tak बैठक: रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार? खरं काय ते सांगूनच टाकलं!
आता जेव्हा त्याच दुसऱ्या कोणाशी लग्न होईल, माझ वैयक्तिक दुसऱ्या कोणाशी होईल त्यावेळी या चर्चा बंद होतील असे देखील सायलीने यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT