मुंबई Tak जय हिंद उत्सव: भाडिपाचा स्टँडअप कॉमेडी शो LIVE
Mumbai Tak Jai Hind Utsav Bhadipa: मुंबई Tak जय हिंद उत्सव कार्यक्रमात भाडिपाचे कलाकार गणेश जोशी आणि साहिल शेख हे स्टँडअप कॉमेडी शो करत आहेत.
ADVERTISEMENT

भाडिपाचा स्टँडअप कॉमेडी शो LIVE
पुणे: पुण्यामध्ये आज (23 मे) मुंबई Tak जय हिंद उत्सव या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजिटल वाहिनी मुंबई Tak वर हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. ज्यामध्ये आता भारतीय डिजीटल पार्टी अर्थात भाडिपाचे स्टॅडअप काँमेडियनही आपली विनोदी स्कीट सादर करत आहेत.
भाडिपाचे कलाकार गणेश जोशी आणि साहिल शेख हे स्टँडअप कॉमेडी शो करत आहेत. ज्यामध्ये ते त्यांच्या खुमासदार विनोदांनी आपल्यालाही पोट धरून हसवतील.