पुण्यात लिव्ह इनमधे राहणाऱ्या तरूणीचा शरीरसंबंधांना नकार, तरूणाने नॉनस्टिक तव्याने केली मारहाण

मुंबई तक

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरूणीने शरीर संबंध ठेवण्यात नकार दिल्याने तरूणाने तिला बेदम चोपल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. लिव्ह इनमधे राहणारे तरूण आणि तरूणी दोघेही पेशाने शिक्षण घेत आहेत. या तरूणाने आपल्याला नॉन स्टिक तव्याने मारहाण केल्याचं तरूणीने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. पुण्यात 85 वर्षांच्या वडिलांची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरूणीने शरीर संबंध ठेवण्यात नकार दिल्याने तरूणाने तिला बेदम चोपल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. लिव्ह इनमधे राहणारे तरूण आणि तरूणी दोघेही पेशाने शिक्षण घेत आहेत. या तरूणाने आपल्याला नॉन स्टिक तव्याने मारहाण केल्याचं तरूणीने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.

पुण्यात 85 वर्षांच्या वडिलांची चाकूचे वार आणि डोक्यात वरंवटा घालून हत्या, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

योगेश्वर पगारे असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव आहे. या प्रकरणी एका 25 वर्षीय तरूणीने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी या तरूणाला अटक केली आहे. योगेश्वेर हा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत असून पीडित तरूणी बिझनेस मॅनेजमेंट करते आहे अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.

Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन शेजारच्यासोबत भांडण, इंजिनीअरने चाकू भोसकून केला खून

हे वाचलं का?

    follow whatsapp