अनन्या पांडेची हॉट काकू… ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल थक्क
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे विवाहबंधनात अडकणार आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलानाच्या लग्नाच्या बातम्या येत असताना तिची आई डीन पांडेचीही खूप चर्चा होत आहे. ती 54 वर्षांची आहे. स्टाइलच्या बाबतीत डीन मॉडेल-अभिनेत्रींनाही मागे टाकेल असा तिचा अंदाज आहे. अनन्याची ही काकू एक आरोग्य प्रशिक्षक, फिटनेस तज्ज्ञ आणि लेखिका […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे विवाहबंधनात अडकणार आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अलानाच्या लग्नाच्या बातम्या येत असताना तिची आई डीन पांडेचीही खूप चर्चा होत आहे. ती 54 वर्षांची आहे.