रूप सुहाना लगता है! असं का म्हणतेय हेमांगी कवी?
अभिनेत्री हेमांगी कवीने दसऱ्यानिमित्त खास फोटो शूट केली आहे हेमांगीने नऊवारी नेसून हे खास फोटो शूट केलं आहे आणि रूप सुहाना लगता है या गाण्यावर नाचही केला आहे हेमांगी कवी ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे, ती इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते हेमांगीचा हा लुक इंस्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरतो आहे हेमांगी कवीने दसऱ्याच्या दिवशी हे फोटो तिच्या […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री हेमांगी कवीने दसऱ्यानिमित्त खास फोटो शूट केली आहे
हेमांगीने नऊवारी नेसून हे खास फोटो शूट केलं आहे आणि रूप सुहाना लगता है या गाण्यावर नाचही केला आहे
हेमांगी कवी ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे, ती इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते
हेमांगीचा हा लुक इंस्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरतो आहे
हेमांगी कवीने दसऱ्याच्या दिवशी हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
हेमांगी कवी तिच्या पतीसोबत