अदर पूनावालाच्या पत्नीचा जलवा, संपूर्ण जगात बोलबाला
सेलिब्रिटी आणि सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पूनावालाची पत्नी नताशा ही तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मेट गाला 2022 मध्ये सहभागी झाल्यानंतर तिने तिच्या नव्या लुकने अक्षरश: धमाल उडाली आहे. नताशाच्या या ब्लॅक बॅकलेस गाऊनमधील फोटो तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मेट गालामध्ये नताशाने डिझायनर सब्यसाची मुखर्जी हिच्या गोल्डन कलर साडीमध्ये कमालीची हॉट दिसते […]
ADVERTISEMENT

mumbaitak