दररोज फळांचे सेवन करणे आरोग्यास फायदेशीर आणि लाभदायक असते.
फळांच्या सेवनाने कित्येक आजार दूर होतात आणि शरीराला त्याचे फायदे मिळतात.
काही फळं अशी ही आहेत ज्यांची किंमत लाखो रूपये आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
यूबरी मेलन या फळाची जगातील महागड्या फळांमध्ये गणना केली जाते.
रूबी रोमन द्राक्षे हे अशा प्रजातीचे द्राक्षे आहेत ज्यांची किंमत लाखो रुपये आहे.
आंब्याची एक प्रजाती ज्याचं नाव ताईयो नो तामागो असं आहे. या प्रजातीचा आंबा खूप महागड्या किंमतीत विकला जातो.
तसंच, जपानमध्ये घेतलं जाणारं स्क्वॉयर तरबूज हे फळही खूप महागडं विकलं जातं.