Palghar Gangrape case : मित्रावर विश्वास ठेवला अन् झाला घात, 8 नराधमांनी रात्रभर…
पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेनं खळबळ उडालीये. एका 16 वर्षीय मुलीवर 8 जणांनी रात्रभर सामूहिक अत्याचार केल्याच क्रूर आणि संतापजनक घटना घडलीये. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्राने घात केल्याचं कारण यात समोर आलंय. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेनं पालघर जिल्हा हादरला. […]
ADVERTISEMENT

पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेनं खळबळ उडालीये. एका 16 वर्षीय मुलीवर 8 जणांनी रात्रभर सामूहिक अत्याचार केल्याच क्रूर आणि संतापजनक घटना घडलीये. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्राने घात केल्याचं कारण यात समोर आलंय.
16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेनं पालघर जिल्हा हादरला. 8 तरूणांनी अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात मित्रानेच विश्वासघात केल्याची बाब समोर आलीये.
रात्री 8 वाजेपासून सकाळपर्यंत करत राहिले अत्याचार…
16 डिसेंबर रोजी रात्री माहीम भागातच राहणाऱ्या पीडित युवतीला तिच्या मित्राने बोलवलं होतं. मित्राने सांगितलेल्या ठिकाणी पीडित युवती गेली. माहीम परिसरात असलेल्या टेंभी येथील बंद असलेल्या बंगल्यावर गेल्यानंतर तिथे युवतीवर तिच्या मित्रासह 8 जणांनी आळीपाळीने बलात्कार केला.
कल्याणमध्ये ९ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या, नराधमाकडून बकरीवरही अत्याचाराचा प्रयत्न