योग करतानाच योगा प्रशिक्षकाचा मृत्यू, अवघ्या काही सेकंदात मृत्यूने गाठलं!
A yoga Instructor dies while doing Yoga : गेल्या काही वर्षापासून देशात हार्ट अटॅकमुळे अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आकडा खुप मोठा आहे. तसेच दिवसागणिक या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत योग करता करता योगा टीचर (yoga Instructor)अचानक जमीनीवर कोसळला होता. या टीचरला रूग्णालयात दाखल […]
ADVERTISEMENT
A yoga Instructor dies while doing Yoga : गेल्या काही वर्षापासून देशात हार्ट अटॅकमुळे अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आकडा खुप मोठा आहे. तसेच दिवसागणिक या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत योग करता करता योगा टीचर (yoga Instructor)अचानक जमीनीवर कोसळला होता. या टीचरला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.या घटनेने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. (a 41 year old yoga instructor dies while doing yoga uttar pradesh prayagraj)
ADVERTISEMENT
शंकरघाट परिसरात राहणारे 41 वर्षीय ओम प्रकाश त्रिपाठी हे दररोज आपल्या मित्रांसोबत योगाभ्यास करतात. ते स्वत एक योगा टीचर (yoga Instructor) आहेत. असेच एके दिवशी या योगा करत असताना, ते जमीनीवर कोसळले. त्रिपाठी जमीनीवर कोसळलेले पाहून त्यांच्या मित्रांनी त्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्रिपाठी काहीच हालचाल करत नव्हते. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
56 ब्लेड गिळणारा ‘हा’ आहे तरी कोण?, डॉक्टरांनी ‘असे’ वाचवले प्राण
हे वाचलं का?
योगा करताना जमीनीवर कोसळले…
ओम प्रकाश त्रिपाठी शाळेत जाण्यापुर्वी आपल्या मित्रांसोबत प्रयागराजच्या कर्जन ब्रिजवर योगाभ्यास (yoga Instructor) करायचे आणि आपल्या मित्रांनाही करायला भाग पाडायचे. मगंळवारी असेच ते नेहमीप्रमाणे योगाभ्यास करत होते. आणि योगाभ्यास करता करता ते अचानक कोसळले होते. या दरम्यान त्यांच्या मित्रांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीएक हालचाल केली नाही. या घटनेनंतर मित्रांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुण्यातून पाकिस्तानी तरुण ताब्यात, पोलिसांनी त्याला नेमकं कसं पकडलं?
ADVERTISEMENT
ओम प्रकाश त्रिपाठी प्रायमरी स्कुलमध्ये उरूवा ब्लॉकमध्ये कार्यरत होते. त्रिपाठी नेहमी स्वत:ला तंदरूस्त ठेवण्यासाठी योग करायचे. मात्र योग करतानाच त्यांचा मृ्त्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच परिसरात शोककळा पसरलीय.
ADVERTISEMENT
दरम्यान उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) प्रयागराजमध्ये ही घटना घडलीय. ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेने राज्यात खळबळ माजलीय.
Viral : ट्रॅव्हल कंपनीने दिला धोका; जोडप्याच्या हनिमूनची वाट… काय घडलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT