Jejuri: खंडेरायाच्या जेजुरी गडावर तिरंग्यातील फुलांची नयनरम्य सजावट

मुंबई तक

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात तिरंगी फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली. कोरोनामुळे मंदिरे बंद असली तरी नित्य पूजा पाठ सुरू आहेत. आज देवस्थानच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली. जेजुरीच्या मंदिरात ज्याप्रमाणे तिरंग्याच्या रंगातील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात तिरंगी फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली.