शुटिंग दरम्यान प्रियंका चोप्राला झाली जखम?
अभिनेत्री प्रियंका चोप्राने बुधवारी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचं रूप पाहून चाहते चिंतिंत झाले आहेत प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिला जखम झाल्याचं दिसतं आहे प्रियंकाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या ओठांना आणि चेहऱ्याला जखमा झाल्याचं दिसतं आहे प्रियंकाने पोस्ट केलेले हे फोटो पाहून चाहते चिंतित झाले आहेत प्रियंका सध्या तिच्या Citadel या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री प्रियंका चोप्राने बुधवारी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचं रूप पाहून चाहते चिंतिंत झाले आहेत
प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिला जखम झाल्याचं दिसतं आहे
हे वाचलं का?
प्रियंकाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या ओठांना आणि चेहऱ्याला जखमा झाल्याचं दिसतं आहे
प्रियंकाने पोस्ट केलेले हे फोटो पाहून चाहते चिंतित झाले आहेत
ADVERTISEMENT
प्रियंका सध्या तिच्या Citadel या वेबसीरिजच्या शुटिंगमध्ये बिझी आहे
ADVERTISEMENT
प्रियंकाचा हा फोटो पाहून मात्र चाहते चिंतित झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT