पुणे तिथे काय उणे, बाईकवरून तरुणी आणि तरुणाचा उघडपणे रोमान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई तक

Pune News : पुण्यातील रस्त्यावरून एक तरुण आणि तरुणी गाडीवर अश्लील कृत्य करताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

pune news
pune news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात व्हिडिओची जोरदार चर्चा

point

कपल्सचा रस्त्यावर उघडपणे रोमान्स

Pune News : पुणे तिथे काय उणे असं पुणेकरांच्या बाबतीत बोललं जातं. गेली काही दिवस पुण्यात एका व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. त्या व्हिडिओत एक कपल्स रस्त्यावर उघडपणे रोमान्स करताना दिसत आहे. या दरम्यान, तरुणाने त्याच्या मैत्रिणीला बाईकच्या टाकीवर उलटे बसवलं आणि दोघेही अश्लील कृत्य करत आहेत. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : भयंकर! शिक्षिका विद्यार्थ्याला करायची व्हिडिओ कॉल, नंतर न्यूड होऊन करायची उत्तेजित

व्हिडिओ व्हायरल 

प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील सातारा आणि शिंदेवाडीच्या कात्रज बोगद्याच्या दरम्यान घडली आहे. मागून येणाऱ्या दुसऱ्या एका तरुणाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असल्याचा अंदाज आहे. या व्हिडिओत तरुण बाईक चालवताना दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत असलेली तरुणी हेल्मेटशिवाय प्रवास करत आहे. व्हिडिओत तरुण वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. 

व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, दोघेही आक्षेपार्ह कृ्त्य करताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसते की, दोघेही एकमेकांना किस करत आहेत. तर कधी मिठी मारत आहेत. यामुळे केवळ वाहतुकीच्या नियमांचेच उल्लंघन होत नाही,तर इतरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे, प्रेयसीबाबत प्रियकराला भलतंच कळालं, नंतर प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल

पोलीस तपास 

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या तळपायाची आगा मस्तकात गेली आहे. दोघांवरती कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे पोलीस संबंधित व्हिडिओचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, व्हिडिओच्या तपासानंतरच आरोपींची ओळख होईल, त्यानंतरच कारवाई करणं सोईचं होईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp