अप्सरेच्या मोहक आणि लोभस अदा!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे फर…. दहावारी असं म्हणत सोनालीने हे खास फोटो शेअर केले आहेत या फोटोत सोनालीचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतं आहे तिच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे पांडू या सिनेमात सोनालीने साकारलेली उषाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
Google CTA

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे

फर…. दहावारी असं म्हणत सोनालीने हे खास फोटो शेअर केले आहेत

या फोटोत सोनालीचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतं आहे

तिच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे

पांडू या सिनेमात सोनालीने साकारलेली उषाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती

पांडू या सिनेमातलं केळेवाली हे गाणंही चांगलंच लोकप्रिय झालं आहे

सोनाली कुलकर्णीचा नटरंग हा सिनेमा आणि त्यात तिने केलेला अप्सरा आली हा डान्सही महाराष्ट्र अजून विसरलेला नाही

अप्सरा हे तिच्या नावापुढे लागलेलं बिरूद आहे… ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते

सोनालीने दहावारी साडीतले हे फोटो पोस्ट केले आहेत. सोनालीच्या सौंदर्याची भुरळ सगळ्यांनाच पडली आहे