Anant Ambani: अनंतचं वजन ‘यामुळे’ वाढतं, नीता अंबानींनी सांगितलं कारण
अनंत अंबानींचा साखरपुडा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींचा गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत नुकताच साखरपुडा पार पडला. अनंत अंबनींचे वजन वाढले साखरपुडा सोहळ्यातील समोर आलेल्या फुटेजमध्ये अनंत अंबानी यांचे वजन वाढलेले दिसत होते. 108 किलो वजन केलेलं कमी 2016 मध्ये, अनंत यांनी वजन कमी करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कारण त्यांनी 18 महिन्यांत 108 […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अनंत अंबानींचा साखरपुडा
मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींचा गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत नुकताच साखरपुडा पार पडला.
हे वाचलं का?
अनंत अंबनींचे वजन वाढले
ADVERTISEMENT
साखरपुडा सोहळ्यातील समोर आलेल्या फुटेजमध्ये अनंत अंबानी यांचे वजन वाढलेले दिसत होते.
ADVERTISEMENT
108 किलो वजन केलेलं कमी
2016 मध्ये, अनंत यांनी वजन कमी करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कारण त्यांनी 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी केलेलं.
2020 मधील व्हिडिओ
यानंतर 2020 मध्ये राधिका मर्चंटच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ लीक झाला होता, ज्यामध्ये अनंतचे वजन पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळालेले.
पुन्हा वाढलं वजन
डिसेंबर 2022 मध्ये, ईशा अंबानींच्या जुळ्या मुलांचे स्वागत करताना, अनंत अंबानी दिसून आले होते. त्यावेळी त्यांचं बरंच वजन वाढल्याचं पाहायला मिळालेलं.
नीता अंबानींनी सांगितलं कारण
2017 मध्ये एका मुलाखतीदरम्यान नीता अंबानी यांनी सांगितले होते की, अनंत यांना अस्थमा आहे, त्यामुळे त्यांना भरपूर स्टेरॉईड्स देण्यात आले होते.
208 किलो होते वजन
स्टेरॉईड्समुळे त्यांचे वजन पुन्हा वाढले. रिपोर्टनुसार, यापूर्वी अनंतचे वजन सुमारे 208 किलो होते.
अनेक मुले लढत आहेत लठ्ठपणाशी
नीता अंबानी पुढे म्हणाल्या, ‘अशी अनेक मुले आहेत ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे. माझ्या मते पालकांनी आपल्या मुलांना वजन कमी करण्यास प्रवृत्त केले पाहिजे.’
नीता अंबानी गेलेल्या लॉस एंजेलिसला
नीता अंबानी म्हणाल्या होत्या, ‘मी आणि अनंत मुलांचा लठ्ठपणा कमी करणाऱ्या लॉस एंजेलिसल येथील रुग्णालयातही गेलो होतो.’
व्यायाम
नीता अंबानी यांनी सांगितले होते की, ‘अनंत रोज पाच-सहा तास व्यायाम करत असे. ज्यामध्ये 21 किमी चालणे, योगासने आणि इतरांचा व्यायामांचा त्यात समावेश होता.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT