Best foods for sex life: चांगल्या सेक्स लाइफसाठी नेमकं काय-काय खावं?

मुंबई तक

sex life: लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे हे जरूर जाणून घ्या. कारण त्याचा तुमच्या लैंगिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो.

ADVERTISEMENT

best foods for sex life what to eat and what to avoid for a good sex life
best foods for sex life what to eat and what to avoid for a good sex life
social share
google news

Sex Life and Food: जोडीदारासोबतचे नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी लैंगिक संबंध (Sex Life) ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लोक त्यांचे लैंगिक जीवन सुधारण्यासाठी विविध उपाय करतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की खाण्याच्या सवयींचा देखील लैंगिक जीवनावर मोठा प्रभाव पडतो. लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तुम्ही जे काही खाता ते तुमच्या लैंगिक शक्तीवर परिणाम करतं. तज्ज्ञांकडून जाणून घ्या लैंगिक संबंधांपूर्वी कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी खाणं टाळल्या पाहिजेत. (best foods for sex life what to eat and what to avoid for a good sex life)

कोणते पदार्थ खावेत?

1. डाळिंब- लैंगिक शक्ती आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डाळिंबाचा रस प्यायल्याने मूड सुधारतो, रक्त प्रवाह सुधारतो आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते.

2. चॉकलेट- चॉकलेट आणि रोमान्सचा खूप खोल संबंध आहे. चॉकलेट खाल्ल्याने सेरोटोनिन हार्मोन तयार होतो ज्यामुळे मूड चांगला होतो. लैंगिक संबंधापूर्वी चॉकलेट खाल्ल्याने चिंता कमी होते आणि मूड चांगला होतो याशिवाय चॉकलेटमध्ये फिनाइलथिलामाइन असते ज्यामुळे लैंगिक इच्छा वाढते.

हे ही पाहा >> Sexually Fit: लग्न ठरलेल्या पुरुषांनी ‘या’ गोष्टीकडे करू नये दुर्लक्ष, नाहीतर…

3. पालक- हिरव्या पालकामध्ये भरपूर मॅग्नेशियम आढळते, जे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्याचे काम करते. पालकमध्ये आयर्न असते, त्यामुळे लैंगिक क्षमता वाढते. स्त्रियांची लैंगिक इच्छा आणि समाधान वाढवण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp